उन्हाळ्याच्या तडाख्याने हैराण? `वॉटर किंगडम` मध्ये या आणि अनुभवा मजा-मस्तीचा गारवा
सूर्याचा वाढत्या तापमानानं सध्या सर्वजण हैराण झाले आहेत. जाणारा प्रत्येक दिवस अक्षरश: आणखी दाहक वाटत आहे. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या स्विमिंग टँकमध्ये वेळ घालण्यापेक्षा चांगला पर्याय असू शकेल का ?
मुंबई : सूर्याचा वाढत्या तापमानानं सध्या सर्वजण हैराण झाले आहेत. जाणारा प्रत्येक दिवस अक्षरश: आणखी दाहक वाटत आहे. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या स्विमिंग टँकमध्ये वेळ घालण्यापेक्षा चांगला पर्याय असू शकेल का ?
चला मग, 'वॉटर किंगडम'ला. इथं बहुविध थीम्ससोबत यंदाच्या वर्षी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय संगीत आणि अविस्मरणीय अनुभवांची मेजवानी. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चहूबाजूंनी होणारी पाण्याची बरसात मनाला आणि शरीरालाही थंडावा देणारी असेल यात वाद नाही. इथं 'वॉटर किंगडम'मध्ये आम्ही प्रत्येक वयोगटासाठी त्यांच्या सोयीनंच काही राईड्स डिझाईन केल्या आहेत. त्यामुळं इथं येणाऱ्या प्रत्येकालाच त्याची खास जागा मिळेल यात शंकाच नाही.
What-A-Coaster, Amazonia, Goofers Lagoon मध्ये आणि भारतातील सर्वात मोठ्या अॅक्वा पूलमध्ये कल्ला करण्याची संधी. DJ Akhil, DJ Hiren आणि इतर डीजे तुमच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेतच.
थोडक्यात काय, तर कुटुंब असो किंवा मित्र... प्रत्येकासोबतच धम्माल करण्यासाठी 'वॉटर किंगडम'चा पाहुणचार एकदातरी द्या.... त्वरा करा... आताच तिकिट बूक करा.
तिकिट बुक करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. : www.waterkingdom.in