मुंबई : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर मंगळवारी रात्री उशीरा उपचरासाठी अमेरिकेला रवाना झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार ते अमेरिकेला रवाना झाल्याची माहिती गोवा सरकारनं दिलीये. पर्रिकर दीड ते दोन महिने अमेरिकेत उपचार घेतील अशी माहिती सूत्रांनी दिलीये.


आपण अमेरिकेत उपचारांसाठी जाऊ शकतो अशी कल्पना पर्रीकर यांनी राज्यपाल मृदुला सिन्हा यांना सोमवारी लिहिलेल्या पत्रातून दिली आहे. पर्रीकरांना स्वादूपिंडाशी निगडीत आजार आहे.