मुंबई : मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि देखभालीसाठी सकाळी 10.30 ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम रेल्वेवर मात्र कोणताही मेगाब्लॉक असणार नाही. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरुन प्रवास करणा-या सुट्टीच्या दिवशी दिलासा मिळालाय. मध्य रेल्वेवर ठाणे-कल्याण जलद मार्गावर मेगाब्लॉक आहे. 


हार्बरवर कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दु. 4.10 या वेळेत ब्लॉक असणार आहे..