मध्यावधी निवडणुकीच्या शक्यतेवर काँग्रेसची प्रतिक्रिया
त्यामुळे मध्यावधी निवडडणुका झाल्या तर आम्हाला बहुमत मिळेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
मुंबई : मध्यावधी निवडणुकीसाठी फक्त त्यांचीच तयारी नाही तर आमचीही तयारी असल्याचं काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे यांनी सांगितलंय. आम्ही त्या दृष्टीने विरोधी पक्ष म्हणून प्रचार करीतच आहोत.
वेगळा असा प्रचार करावा लागणार नाही कारण गेली तीन वर्ष त्यांनी जे काही केलंय ते भारताच्या पुढे आहे, आणि अच्छे दिन कसे आहेत ते सर्वांना कळालंय.
त्यामुळे मध्यावधी निवडडणुका झाल्या तर आम्हाला बहुमत मिळेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं.