मुंबई : महाराष्ट्रातील दुकानांवर मराठी अक्षरातच दुकानाचे नाव असावे या मुद्दयांवर पुन्हा एकदा मनसेने आक्रमक आंदोलन केलय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दादर मधील पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स शो रुमवर गुजराथी साईन बोर्ड लावण्यात आला होता. त्यावर आक्षेप घेत आज मनसेने तो गुजराथी साईन बोर्ड काढला.


तर माहिम येथील शोभा नावाच्या हॉटेल देखील गुजराथीमध्ये असलेली नावाची पाटी मनसेच्या कार्यकर्त्यांनी काढली. आणि पुन्हा एकदा मराठी पाट्यांचे आंदोलन छेडले आहे