COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई: राजधानी मुंबईला दुधाचा कोणताही तुटवडा जाणवणार नाही. मुंबईला १५ दिवस पुरेल एवढा दुधाचा साठा आहे, तशी राज्य सरकारने तयारी केली आहे, मुंबईला दूध कमी पडणार नाही असा दावा पशू संवर्धन आणि दूग्धविकास मंत्री  महादेव जानकर यांनी केला आहे.