मुंबई : अभिजित बॅनर्जी यांनी अर्थशास्त्र या विषयासाठी नोबेल पुरस्कार जाहीर झाला. अभिजित बॅनर्जी यांची आई प्रा. निर्मला बॅनर्जी यांचा जन्म मुंबईतला, शिक्षणही मुंबईत झालं आहे. लहानपणी त्या मुंबईत हिंदू कॉलनीत राहायला होत्या. मात्र ते अनेक दिवसांपासून मुंबईत आलेल्या नाहीत, पण त्यांनी झी 24 तासशी मराठीत संवाद साधला. निर्मला बॅनर्जी आता 83 वर्षांच्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


निर्मला बॅनर्जी यांनी देखील अर्थशास्त्रात पदवी मिळवली आहे. झी 24 तासशी बोलताना त्यांनी तेव्हाची मुंबई आणि अभिजित बॅनर्जी यांच्याविषयी दिलखुलास गप्पा मारल्या.