मुंबई : रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी एल्फिन्स्टन आणि करी रोड इथं सुरू असलेल्या पादचारी पुलांच्या कामाची पाहणी केली. रेल्वे आणि लष्करामार्फ़त सुरू असलेल्या कामावर यावेळी त्यांनी समाधान व्यक्त केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निर्धारित वेळेपूर्वीच पादचारी पुलांचं काम पूर्ण होईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. रेल्वेमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच पियुष गोयल यांनी परळ ते सीएसएमटी स्टेशन असा रेल्वेने प्रवास केला.