COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : फेरीवाल्यांशी झालेल्या संघर्षानंतर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदा मौन सोडलं, यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या मिश्कील शैलीत अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर टीका केली.


तर काँग्रेस नेते संजय निरूपम यांच्यावर खरमरीत टीका केली. यावेळी नाना पाटेकर यांनी आधी प्रश्न समजून घ्यावा, असं राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत सांगितलं.


महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी सर्वांनी एक होणे किती महत्वाचे आहे, आपली भूमिका यासाठी कशी योग्य आहे, हे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पटवून सांगितलं.