मुंबई : कांदिवली समतानगरचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची रविवारी रात्री चॉपरनं वार करुन निघृण हत्या केलीये. त्यांच्या घराजवळच अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला.  
अशोक सावंत रात्री घरी परतत होते.. त्यावेळी त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांना उपचारासाठी तातडीनं श्री साई या खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं मात्र तिथं त्यांना मृत घोषीत करण्यात आलं.


 या हत्येमुळे कांदिवली परिसरात तणावाचं वातावण आहे..