Bride Groom Dance Viral Video : लग्न म्हटलं की, नाचगाणी आली वऱ्हाडी मंडळींकडून धमाल डान्स आले. आणि त्यात जर वरात असेल तर मग काय नादच खुळा. एखाद्या लग्नातला डान्स किंवा एखादी स्टेप चुकून कोणी सोशल मीडियावर अपलोड केली की रातोरात ती फेमस होऊन जाते आणि आता तर लग्नसराई सुरु झालीये (wedding muhurta 2023) त्यामुळे तुम्हालाही फेमस व्हायचं असेल तर एखादी  हुक स्टेप आताच ठरवून ठेवा. (famous dance steps in wedding)
आपल्याला माहित आहेच सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि परत परत पाहतच आहेत. (famous dance steps in wedding)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक ठिकाणी लग्नाच्या विविध रीतीभाती असतात. प्रत्येक लग्नात काहींना काही खास असत. भारतात विविध जातीधर्माची माणसं राहतात. जितक्या जाती पाती तितक्या वेगवेगळ्या प्रथा..


आणखी वाचा: viral trending : मार्केटमध्ये नव्या डान्सची एन्ट्री...काकांनी तर कमालच केली...


नुकताच जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो पाहून सर्वानी खूप मजा घेतलीये. खरतर महाराष्ट्रात काही ठिकाणी लग्नानंतर हळद खेळण्याची पद्धत असते , लग्नाच्या दुसऱ्या दिवशी घरगुती असा हा कार्यक्रम असतो. सर्व घरातली मंडळी एकत्र येऊन नाव विवाहित जोडप्यांसोबत गमती जमती करत काही खेळ खेळतात. (fun in wedding ceremony)


आणखी वाचा: Viral dance video : हरयाणवी भाबीचा डान्स पाहून सगळेच घायाळ...व्हिडिओची एकच चर्चा


असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय, ज्यात याच कार्यक्रमात एका नववधूने असा काही डान्स केलाय कि तो पाहून सगळेच चकित झाले आहेत. तिच्यासोबत तिचा नवरा सुद्धा आहे. या व्हिडिओमध्ये नवरीचे हावभाव पाहून सर्वच तिच कौतुक  करत आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Akshata (@akshata_official_)


आतापर्यंत अनेक लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे त्यावर कॉमेंट येत आहेत.



या आधीसुद्धा असे बरेच डान्स व्हायरल झाले होते पुण्यातील एका तरुणाचा 'नाच रे मोरा' गाण्यावर केलेला डान्स अख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतला होता. (viral nach re mora dance)