पर्यटकांसाठी खुशखबर! प्रजासत्ताक दिनानिमित्त Water Kingdom देतेय मोठी सुट
Water kingdom republic day offer : 26 जानेवारी रोजीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त (republic day offer)वॉटर किंगडम पर्यटकांसाठी नवीन ऑफर घेऊन आली आहे. या ऑफरमध्ये पर्यटकांना वॉटर किंगडमच्या तिकिटावर मोठी सुट देत आहे. या ऑफरचा आनंद घेऊन तुम्हाला तुमचा विकेंड आनंदमयी वातावरणात घालवता येणार आहे.
Water kingdom republic day offer : वॉटर किंगडम (Water Kingdom) पर्यटकांसाठी नवनवीन ऑफर आणत असते. आता 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त (republic day offer)वॉटर किंगडम पर्यटकांसाठी नवीन ऑफर घेऊन आली आहे. या ऑफरमध्ये पर्यटकांना वॉटर किंगडमच्या तिकिटावर मोठी सुट देत आहे. या ऑफरचा आनंद घेऊन तुम्हाला तुमचा विकेंड आनंदमयी वातावरणात घालवता येणार आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त (republic day offer) वॉटर किंगडम (Water Kingdom)पर्यटकांसाठी नवीन ऑफर घेऊन आली आहे. या ऑफरमध्ये पर्यटकांना तिकिटावर 15 टक्के सुट देण्यात आली आहे. 26 ते 29 जानेवारी 2023 पर्यंतच हि ऑफर मर्यादीत आहे.या ऑफरचा आनंद घेऊन तुम्हाला तुमचा विकेंड आणखीण कुल करता येणार आहे.
26 जानेवारी प्रजासत्ताक दिन (republic day offer) आहे, त्यानिमित्त सर्वानाच सुट्टी असणार आहे. त्यानंतर 27 जानेवारीपासून 29 जानेवारी पर्यंत विकेंड सुरू होतोय. त्यामुळे हा विकेंड तुम्हाला आनंदीमय वातावरणात घालवायचा असेल तर आताच वॉटर किंगडमचे तिकिट बूक करा आणि मनसोक्त आनंद लुटा.
वॉटर किंगडममध्ये (Water Kingdom) येऊन तुम्ही तुमच्या कुटूंब, मित्रांसोबत किंवा गर्लफ्रेंड सोबत अविस्मरणीय क्षण अनुभवू शकता. तसेच मनोरंजनाची सर्व साधणे आणि लज्जतदार जेवणाचा आनंद घेता येणार आहे. त्यामुळे वाट न पाहता आताच तिकिट बूक करा.
दरम्यान जर तुम्ही अजूनही तिकीट बुक केली नसेल तर ttps://www.waterkingdom.in/travel/ या वेबसाईटवर तुम्ही बुकिंग करू शकता. अगदी नगण्य दरात तुम्हाला इथं अनलिमिटेड एन्जॉय करता येणार आहे. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना इथं आनंद घेता येणार आहे. त्यामुळे लगेच तिकीट बुकिंग करा आणि वॉटर किंगडममध्ये आनंद घ्यायला तयार राहा.