COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्ली : दहावीच्या सीबीएसई परीक्षेचा निकाल आज जाहीर झालाय. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन(सीबीएसई)कडून घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या खालील वेबसाईटवर पाहता येईल. 


या वेबसाईटवर तुम्ही निकाल पाहू शकता
Check  Result - 


www.cbse.nic.in
www.cbseresults.nic.in  


सीबीएसई बोर्डाकडून १ मार्च ते २८ मार्च या काळात दहावीची परीक्षा घेण्यात आली होती.