मुंबई :  सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा जाहीर झाल्या असून येत्या  ९ मार्च २०१७ पासून परीक्षेला सुरूवात होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाब, गोवा,मणिपूर,उत्तराखंड,उत्तर प्रदेश निवडणूकांमुळे परीक्षा लवकर होणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे. 


मुलांना अभ्यास करण्यासाठी प्रत्येक विषयामध्ये पुरेसा वेळ देण्यात येईल, असेही सीबीएसईकडून सांगण्यात आले आहे. 


दहावीच्या संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी इथं क्लिक करा. 


बारावीचे संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी इथं क्लिक करा...