मुंबई : यंदाच्या गणपतीत बिग बी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातली आरती ऐकायला मिळणार आहे. अमिताभ बच्चन यांनी सिद्धीविनायक मंदिरासाठी गणपतीची ही आरती म्हणली आहे. सिद्धीविनायक मंदिरामध्ये गणपती उत्सवात ही आरती लावण्यात येणार आहे का नाही, याबाबत मात्र अजून कोणतीही प्रतिक्रिया मंदिर प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐका गणरायाची आरती बिग बींच्या आवाजात