मुंबई : अनेकांना चप्पल घालून घरभर फिरण्याची सवय असते. बाहेरुन जाऊन आल्यानंतर चपला नेहमी बाहेर काढाव्यात असं सांगितलं जात का? कारण याचा संबंध आपल्या आरोग्याशी येतो. बाहेरुन आल्यानंतर आपल्या चपलेवर लाखो विविध बॅक्टेरिया असतात. अशा चपला घरात घालून फिरल्यास ते बॅक्टेरिया घरात सर्वत्र पसरतात आणि आजार निर्माण करतात. यामुळे घरात येताना नेहमी चपला बाहेर काढव्यात. पाहा याबाबतचा व्हिडीओ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING