मुंबई : वजन हे आज अनेक लोकांची समस्या बनली आहे. अनेकांना वजन कमी करण्यासाठी योग्य व्यायाम माहित नसतो. वजन वाढल्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळतं. पोट वाढणं ही त्यामध्ये एक मुख्य समस्या आहे. पोटातील फॅट्स कमी कमी करण्यासाठी योग्य व्यायाम कसा करावा हे खालील व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे. वजन आणि पोट वाढू नये म्हणून योग्य ती काळजी घेतली पाहिजे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा व्हिडिओ