मुंबई:  आवळ्याच्या रसात इतर रसांपेक्षा २० टक्के जास्त व्हिटॅमिन असतं. रोज आवळ्याचा रस प्यायल्याने वय वाढते, आणि या रसात मध टाकून प्यायल्याने दम्यासारखा आजार आटोक्यात येतो. दिवसातून एक वेळा आवळ्याच्या रस प्यायल्याने रक्त शुध्द होते. या रसामुळे आपल्याला सहसा कोणताही आजार होत नाही. यासाठी दिवसातून दोन वेळा एक चमचा आवळ्याच्या रस प्यावा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आवळ्याच्या रसाचे आरोग्यासाठी ६  फायदे


१. हृदय रोग होत नाही


२. वजन कमी करण्यास मदत होते


३. पचनप्रक्रिया सुरळीत होते


४. चेहरा चमकदार आणि डागमुक्त होतो


५.  मधुमेह नियंत्रणात राहतो


६.  डोळ्यांची दिसण्याची क्षमता वाढते