मुंबई : संत्री, मोसंबी खाल्ल्यानंतर त्याची साले फेकून दिली जातात. मात्र तुम्हाला माहित आहे का ही सालेही खाण्यासाठी कँडी बनू शकतात. कँडी बनवणेही आहे एकदम सोपे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साखरेतला आवळा तर तुम्ही खाल्ला असेल मात्र साखरेतल्या संत्र्याच्या साली मात्र तुम्ही खाल्ल्या नसतील. या कँडी बनवण्यासाठी पाहा ही रेसिपी


पाहा हा व्हिडीओ