मुंबई : बाराही महिने उपलब्ध असणारं फळ म्हणजे केळं. त्यामुळे आपल्या आहारातही बऱ्याच प्रमाणात त्याचा वापर होतो. केळं खाण शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. केळी खाल्याने भूख शमते व आरोग्याला लाभदायी असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिकलेलं केळ नुसतंही खाल्ल जातं अथवा केळ्याचे शिकरणही बनवले जाते. शिकरण बनवताना किचकट प्रक्रिया म्हणजे केळं सोलून त्याचे काप करणे. मात्र तुम्ही सुरी अथवा धारदार वस्तूचा वापर न करताही केळ्याचे काप करु शकता. 


व्हिडीओ पाहा