पाठदुखी मिनिटांत दूर करण्यसाठी ह्या 5 गोष्टी करा
पाठदुखी ही प्रत्येकाच्या दैंनदिन जीवनातील समस्या आहे. ऑफिस मध्ये जास्त वेळ एकाच ठिकाणी बसल्यामुळे पाठदुखी सुरू होते.
मुंबई: पाठदुखी ही प्रत्येकाच्या दैंनदिन जीवनातील समस्या आहे. ऑफिस मध्ये जास्त वेळ एकाच ठिकाणी बसल्यामुळे पाठदुखी सुरू होते.
पाठदुखी मिनिटांत दूर करण्यसाठी ह्या 5 गोष्टी करा
1. मीठ : 3 चमचे मीठ भाजून घ्या आणि एका कॉटनच्या कपड्यात ते मीठ बांधून त्याचा हळूहळू शेक घेतल्याने पाठ दुखणे कमी होते.
2. गरम पाणी : गरम पाणी करुन त्यात एक टॉवेल भिजवा आणि पिळून तो टॉवेल दुखत असलेल्या भागावर ठेवा पाठदुखीचा त्रास कमी होईल.
3. गूळ आणि जीरा : एक कप पाण्यात गुळ आणि जीरा टाकून शिजवून तो काडा पिल्याने पाठदुखीपासून आराम मिळतो.
4. चहा : चहात दोन काळी मीरी आणि थोडं आलं टाकून चहा बनवा. हा चहा दररोज दिवसातून दोन वेळा पिल्याने पाठदुखीपासून तुमची सुटका होईल.
5. खोबरेल तेल : एक चमचा खोबरेल तेलात 2-3 लसनाच्या पाकळ्या टाकून, गरम करावे आणि झोपताना त्या तेलाने पाठीचा मसाज करावा.