मुंबई : लग्नाच्या दिवसानंतर लग्नाच्या पहिल्या रात्रीबाबत अनेक जोडपी उत्सुक असतात. ती रात्र आयुष्यातील आठवणीची रात्र असावी यासाठी त्यांनी मनात त्या रात्रीचे काही प्लान बनवलेले असतात. मात्र अनेकदा असं होत की काही लोक त्या रात्री लव्ह मेकिंग करण्यास असमर्थ ठरतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नाच्या पहिल्या रात्रीबाबत करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार, पाचपैकी एक व्यक्ती लग्नाच्या रात्री सेक्स करु शकत नाही. अर्ध्या लोकांनी याचे कारण थकवा हे सांगितले. 


३७ टक्के जोडपी लग्नाच्या पहिल्या रात्री थकव्यामुळे सेक्स करु शकत नाही. ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार, ७११ जोडप्यांपैकी ६० टक्के पुरुष लग्नाच्या पहिल्या रात्री सेक्स करत असल्याचे समोर आलेय. तर ४६ टक्के महिलांनीही पहिल्या रात्री जोडीदाराशी संबंध ठेवल्याचे सांगितले.