मुंबई: सध्या बदलत्या वेळेनुसार स्वयंपाक घरातील भांड्याची पद्धत सुध्दा बदलली आहे. आता जेवण बनवण्यासाठी जास्तीत जास्त नॉनस्टिक भांड्याचा वापर केला जातो. या भांड्यामुळे तेलाचा वापर कमी होतो त्यामुळे महिला जास्त नॉनस्टिक भांड्याना प्रसिद्धी देतात. या भांड्याच्या जास्त वापरामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नॉनस्टिक भांड्याचे आरोग्याला या 5 नुकसान होतात.


1. महिलांमध्ये टेफ्लॉनचे प्रमाण वाढते आणि गर्भवस्थेत याचा त्रास होतो


2. लीवरच्या आजारांचा धोका निर्माण होतो.


3. हाडांना मजबूत होत नाहीत.


4. शरीरातील आयरनचे प्रमाण कमी होते.


5. कॅन्सर सारखा घातक आजार निर्माण होतो.