या कारणांमुळे मूत्रपिंडाचे आजार होण्याचा धोका वाढतो
शरीरातील अशुद्ध घटक बाहेर टाकण्याचे महत्त्वाचे कार्य मूत्रपिंड म्हणजेच किडनी करते. त्यामुळे निरोगी जीवनासाठी मूत्रपिंडाचे कार्य योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते. परंतु, योग्य काळजी घेतली नाही तर मूत्रपिंडाचे विकार जडतात. त्यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते.
मुंबई : शरीरातील अशुद्ध घटक बाहेर टाकण्याचे महत्त्वाचे कार्य मूत्रपिंड म्हणजेच किडनी करते. त्यामुळे निरोगी जीवनासाठी मूत्रपिंडाचे कार्य योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते. परंतु, योग्य काळजी घेतली नाही तर मूत्रपिंडाचे विकार जडतात. त्यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते.
खालील कारणांमुळे मूत्रपिंडाचे आजार होण्याचा धोका वाढतो
1. उच्च रक्तदाब
2. कोलेस्ट्रॉलचे अधिक प्रमाण
3. मधुमेह
4. अनुवंशिकता
5. पॉलिसिस्टीक किडनी डिसीज
6. मुतखड्याचा त्रास
7. धूम्रपान
8. 60 वर्षांहून अधिक वय असल्यास मूत्रपिंडाचे आजार होण्याचा धोका असतो
9. लठ्ठपणा