सुटलेलं पोट कमी करण्याचे १० घरगुती उपाय
शारिरीदृष्ट्या फिट राहणे ही सध्या काळाची गरज बनली आहे. धावपळीच्या जीवनशैलीत प्रत्येकाचे स्वास्थाकडे दुर्लक्ष होते आणि याचा परिणाम म्हणजे वाढलेले वजन त्याबरोबर येणाऱ्या समस्या. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.
मुंबई : शारिरीदृष्ट्या फिट राहणे ही सध्या काळाची गरज बनली आहे. धावपळीच्या जीवनशैलीत प्रत्येकाचे स्वास्थाकडे दुर्लक्ष होते आणि याचा परिणाम म्हणजे वाढलेले वजन त्याबरोबर येणाऱ्या समस्या. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.
हल्ली अनेक कार्यालयांमध्ये नऊ नऊ तास कर्मचारी बसून काम करतात. यामुळे वजन तर वाढतेच मात्र पोटावरील चरबीही वाढण्यास सुरुवात होते. वाढलेले पोट पाहिल्यानंतर ते कमी कऱण्यासाठी पुन्हा जिम जॉईन केली जाते.
वाढलेले पोट कमी कऱण्यासाठी तुम्ही जिमसोबतच काही घरगुती उपायही करु शकतो. ज्यामुळे पोटाची घेरी कमी होण्यास मदत होईल.
पाहा हा व्हिडीओ