VIDEO : आठवडाभरात पोटावरची चरबी कमी करण्याचे सोप्पे फंडे
तुम्हाला आवडणारे कपडे केवळ तुमच्या पोटावरील वाढलेली चरबी दिसते... म्हणून घालायचे बंद केले असतील... तर थांबा!
मुंबई : तुम्हाला आवडणारे कपडे केवळ तुमच्या पोटावरील वाढलेली चरबी दिसते... म्हणून घालायचे बंद केले असतील... तर थांबा!
योग्य प्रकारे अगदी साधी आणि थोडीशी मेहनत घेतलीत तर तुमची ही समस्या अगदी आठवड्यात दूर होऊ शकते.
कशी करायचा हा व्यायाम... पाहुयात व्हिडिओमधून...