मुंबई : जेवण घेताना आधी गोड खाऊ नये, असे सांगितले जाते. ते बरोबर आहे. सुरुवात नेहमी मसालेदार पदार्थाने करावी आणि शेवट गोड खाऊ करावा. त्याचे अनेक फायदे आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेवण घेताना आपल्या जेवणात गोड पदार्थ हटकून असतात. मात्र, काही वेळा आपण प्रथम गोड पदार्थ खाण्यावर भर देतो. तो चुकीचा आहे. मसालेदार भोजनाच्यावेळी सुरुवात गोड पदार्थाने करु नये. साधे भोजन करताना प्रथम भात, चपाती, भाजी, दही, ताक, रायता असा क्रम असावा त्यानंतर गोड पदार्थ खावा.


याबाबत महत्व सांगणारा एक व्हिडिओ यू-ट्यूबर गीतांजलीने प्रकाशीत केलाय. संगीत ऐकत भोजनाचा स्वाद कसा घ्यावा. गोड आधी का खाऊ नये. याचे मार्गदर्शन करण्यात आलेय.


पाहा खालील व्हिडिओ