नवी दिल्ली : जर तुम्ही बारावी पास असाल तर तुमच्यासाठी सरकारी नोकरीची संधी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात पोलिसांनी बारावी पास तरुणांसाठी 'कॉन्स्टेबल' पदासाठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिलीय. ३० जुलैपर्यंत यासाठी तुम्ही अर्ज दाखल करू शकता. 


पदांची संख्या : 1753


पुरुष : 13190


महिला : 4342 


पदाचं नाव : कान्स्टेबल 


मासिक पगार : 10 हजार रुपये प्रति महिना


वयोमर्यादा : 18 ते 33 वर्ष


ठिकाण : गुजरात 


पात्रता : मान्यता प्राप्त संस्थेतून बारावी उत्तीर्ण


अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन


निवड पद्धती : लिखित परिक्षा, फिजिकल टेस्ट आणि मुलाखत


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जुलाई 2016