चेन्नई : तामिळनाडू सरकारने महिलांना ५० टक्के आरक्षण विधेयक मंजुर केले आहे. महिला सबलीकरणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल उचलले असल्याचं सरकारने म्हटलं आहे,  यापूर्वी तामिळनाडूत महिलांना ३० टक्के आरक्षण होते.


तामिळनाडू म्युनिसिपल लॉ-२०१६ नावाचे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आहे. महिला सबलीकरणाच्या दृष्टीने हे मोठे पाऊल असल्याचे यावेळी सरकारकडून सांगण्यात आले.