नवी दिल्ली : महिलांसाठी मोठी खुशखबर आहे... बिहार राज्य सरकारनं आपल्या राज्यातील महिलांसाठी ही चांगली बातमी दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारमध्ये केवळ महिलांसाठी राखीव अशा ७००० पदांसाठी लवकरच भरती होणार आहे. बिहार स्टाफ सिलेक्शन कमिशननं हेल्थ डिपार्टमेंटमध्ये फीमेल हेल्थ वर्करच्या ७००० पदांसाठी भरती जाहीर केलीय. 


  • पदांची संख्या : ७०००

  • पदाचं नाव : फीमेल हेल्थ वर्कर

  • पगार : ५२०० रुपयांपासून ते २०,२०० रुपयांपर्यंत प्रति महिना, तर ग्रेड पे २४०० रुपये

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ मार्च २०१६

  • शैक्षणिक पात्रता : एएनएम कोर्स, इंडियन नर्सिंग काऊन्सिल मान्यताप्राप्त

  • वयोमर्यादा : २१ ते ३७ वर्ष

  • योग्यता : मेरिट आणि इंटरव्ह्यूच्या आधारावर निवड