मुंबई : नोटा'कुटीला आलेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी अर्थमंत्री वित्त अरूण जेटली यांनी दिली आहे. आज सायंकाळापर्यंत देशभरातील २२ हजार एटीएममध्ये ५०० आणि २००० हजारच्या नोटा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढील आठवड्यात देशभरातील २ लाख एटीएममध्ये बदल करण्यात येणार आहे. तसेच पैसे काढण्यावर जी मर्यादा घालण्यात आली आहे. त्यावर लवकरच सूट देण्यात येण्याची शक्यता आहे. 


यात कोऑपरिटीव्ह बँकांना सूट देण्यात येणार नाही. या बँका काळा पैसा एक्सचेंज करणाऱ्या एजन्सी बनू नये यामुळे ही खबरदारी घेण्यात आली आहे.