केजरीवाल यांनी ट्वीट केलं वादग्रस्त पोस्टर
ट्विटर हॅण्डलवर एक पोस्टर शेअर केलं आहे.
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवर एक पोस्टर ट्वीट केलं आहे.
हे पोस्टर वादग्रस्त असल्याचं सांगण्यात येत आहे, तर काही जणांकडून यात नेमकं काय वादग्रस्त आहे, असे देखील सवाल केले जात आहेत.
केजरीवाल यांनी जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटी विद्यापीठातील देशद्रोही घोषणांविषयी हे पोस्टर असल्याचं सांगण्यात येत आहे.
केजरीवाल यांच्याशी नाराज लोकांनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे, तसेच आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचं देखील म्हटलं आहे.