नवी दिल्ली : सध्या भयानक अपघाताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा भयानक अपघात पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहील. बाईक अपघातात एक लहानगा चाकात अडकतो. व्हिडीओमध्ये दाखवण्यात आल्यानुसार, एक महिला आपल्या मुलाला घेऊन बाईक चालवत असते. यादरम्यान तिचा अपघात होतो. या अपघातात त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. मात्र तो लहानगा चाकात अडकला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा हा व्हिडीओ