गांधीनगर : भाजप खासदार पूनम माडम गटारीत कोसळून जखमी झाल्या आहेत. पूनम यांचा नाल्याच्या झाकणावर पाय पडला आणि त्या थेट ७ फूट खोल खड्ड्यात पडल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा अपघात कॅमेऱ्यात कैद झाला, यावेळी खासदार महोदयांसोबत काही कार्यकर्तेही नाल्यात जाऊन पडले. दरम्यान पूनम मडाम यांना उपचासाराठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.


जामनगरमध्ये अतिक्रमण हटाव दरम्यान पूनम कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी ही घटना घडली.


पाहा व्हिडीओ