कांगरा : महाडसारखीच पूल कोसळल्याची दुर्घटना हिमाचलच्या कांगरामध्ये घडली आहे. पूल कोसळतानाची ही दृष्यं कॅमेरामध्ये कैद झाली आहेत. 


हिमाचलमध्ये कोसळत असलेल्या पावसानं नदीला पूर आला होता. यामुळे नदी दुथडी भरून वाहत होती. हा पूल 44 वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. या पुलाच्या पिलरला तडे गेल्यामुळे बुधवारीच या पुलावरची वाहतूक प्रशासनानं बंद केली होती. वाहतूक बंद केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच हा पूल कोसळला. प्रशासनाच्या या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. 


पाहा कसा कोसळला हा पूल