नौशेरा : सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. जम्मू काश्मीरच्या नौशेरामध्ये पाकिस्तानी सैन्यानं अंदाधुंद गोळीबार केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या 24 तासांत पाकिस्तानकडून दुस-यांदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय. पहाटेपासूनच पाकिस्तानी सैन्यानं नौशेरात गोळीबार सुरु केलाय. पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय सैन्यानंही जशास तसं उत्तर दिलंय.