मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काळ्या पैशाला जोरदार दणका देत आज मध्यरात्रीपासून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कधी पर्यंत जमा करू शकतात पैसे....


- १० नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०१६ पर्यंत ४००० हजार पर्यंत तुम्ही बँकेतील खात्या पैसे जमा करू शकतात. 


आफरात तफरी करण्याची गरज नाही.  या नोटा  तुमच्या अकाऊंटमध्ये जमा करू शकणार आहेत. 


- आता नवीन नोटा उपलब्ध होईपर्यंत खात्यातून दररोज  १० हजार आणि आठवड्यातून २०००० काढण्याची देण्यात आली आहे. 


- आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, दाखवून नोट बदलू शकतो. 


४ हजार पर्यंत नोटा बदलत्या येणार आहे. 


त्यानंतर १५ दिवसांनंतर आणखी एक देण्यात येणार आहे. 


येत्या ९ आणि १० तारखेला एटीएम बंद राहणार  आहे. 


पुढच्या ५० दिवसात बँका जमा कराव्या लागणार आहेत.