दंतेवाडा : देशभर नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. छत्तीसगडमध्येही नववर्षाचा उत्साह पाहायला मिळाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोळ्यात तेल घालून सा-याचे रक्षण करणा-या जवानांनीही नववर्षाचा आनंद लुटला. दंतेवाडात सीआरपीएफ जवानांनी वाजतगाजत नवीन वर्षाचं स्वागत केलं.