मनोहर पर्रिकरांनी बजावला मतदानाचा हक्क
केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी सकाळी सव्वा सातच्या सुमारास मतदानाचा हक्क बजावलाय.
पणजी : केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी सकाळी सव्वा सातच्या सुमारास मतदानाचा हक्क बजावलाय.
पणजीतल्या मतदान केंद्रावर पर्रिकरांनी रांगेत उभे राहून आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय.. यावेळी गोव्यात भाजपला दोन तृतीयांश बहुमत मिळेल असा विश्वास पर्रिकरांनी यावेळी व्यक्त केलाय.
आज गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडतंय. गोव्यात 40 जागांसाठी 251 उमेदवार रिंगणात असून मुख्य लढत ही भाजप आणि गोवा सुरक्षा मंचमध्ये