नवी दिल्ली : नवी दिल्लीच्या देशबंधू कॉलेजात लाईव्ह कार्यक्रमात अपघात झाला, या कार्यक्रमातील हा तरूण अतिशय गंभीर जखमी झाल्याचं यू-ट्यूबवर म्हटलं आहे. मात्र यातील पुढील कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, हा युवक नेमका कसा जखमी झाला ते तुम्ही या व्हिडीओतच पाहू शकता.