भारतातील ही महिला नेता ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत
भारतात तसं राजकारणात अजूनही पुरुषांनाच मोठं स्थान दिलं जातं. पण वेळेनुसार आता राजकारणात महिलांचा वर्चस्व सुद्धा वाढतांना दिसत आहे. भारतासह जगभरात महिलांनी आपल्या राजकीय इच्छाशक्तीने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अनेक महिला नेत्या तर त्यांच्या हॉट लूकमुळे चर्चेत आले आहेत. मॉडलिंग किंवा बॉलिवूडमध्ये अशा अनेक सुंदर महिला तुम्ही पाहिल्या असतील पण राजकारणात देखील काही महिला आपल्या लूकमुळे चर्चेत येतात.
मुंबई : भारतात तसं राजकारणात अजूनही पुरुषांनाच मोठं स्थान दिलं जातं. पण वेळेनुसार आता राजकारणात महिलांचा वर्चस्व सुद्धा वाढतांना दिसत आहे. भारतासह जगभरात महिलांनी आपल्या राजकीय इच्छाशक्तीने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अनेक महिला नेत्या तर त्यांच्या हॉट लूकमुळे चर्चेत आले आहेत. मॉडलिंग किंवा बॉलिवूडमध्ये अशा अनेक सुंदर महिला तुम्ही पाहिल्या असतील पण राजकारणात देखील काही महिला आपल्या लूकमुळे चर्चेत येतात.
दिव्या स्पंदना उर्फ रम्या ही ३३ वर्षीय महिला कर्नाटकमधून आहे. काँग्रेसची ती महिला नेता आहे. राजकारणात येण्यापूर्वी दिव्याने सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. दक्षिण भारतात तिने अभिनयातून दर्शकांचं खूप मनोरंजन केलं आहे.