लखनऊ : उत्तर प्रदेशच्या कौशंबी गावात असा एक अनोखा विवाह थाटामाटात पार पडला. चक्क कुत्र्याचे लग्न लावण्यात आले. अख्खं गाव झाडून लोटले होते.


लग्नासाठी ५ हजार व-हाडी मंडळी उपस्थित होती. डेजेच्या तालावर अनेकांनी डान्सही केला. तर काहींनी हा विवाह सोहळा आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.