नवी दिल्ली : उत्तर भारतामध्ये भुकंपाचे झटके जाणवले आहेत. 5.8 रिश्टर स्केलचा हा भुकंप होता. नवी दिल्ली : दिल्ली, एनसीआर, उत्तराखंड, पंजाब या भागांमध्ये भुकंप झाला आहे. उत्तराखंडमधलं पिथोरागड भुकंपाचं मुख्य केंद्र असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.