नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या सुरुवातीला स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांना नवं गिफ्ट देण्यात आलंय. एसबीआयकडून व्याजदरात 0.9 टक्क्यांची कपात करण्यात आलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यांची कर्जाची रक्कम कमी आहे,अशा ग्राहकांनाही त्यांच्या कर्जाच्या हप्त्यात बदल करण्याचीही संधी बँकेकडून देण्यात येते... त्यामुळे ज्यांना आपली कर्जाची मुदत तिच ठेवून हप्ता कमी करायचा असेल, अशा ग्राहकांचा किती फायदा होणार आहे.. यावर एक नजर टाकूयात