नवी दिल्ली : पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्यांविरोधात आता भारतीय लष्करात संताप आहे. भारतीय लष्करात संतापाची लाट आहे.  आता भारतीय सैन्य दलाकडून पाकिस्तानला त्यांच्याच हद्दीत प्रवेश करुन, जशास तसं उत्तर देण्याची वेळ आता आहे, अशी भावना आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 २६/११ मुंबई हल्ला ते पठाणकोट हल्ला, उरी हल्ला, तर आणखी किती सहन करायचं?, असा सवाल सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित केला जात आहे.


सीमारेषेवर अतिरिक्त कुमक पाठवून भारत सरकारनं नेहमी होणाऱ्या या हल्ल्यांविरोधात ठोस पावलं उचलावीत, असं मत सैन्यदलाकडून व्यक्त केलं जात आहे.