मुंबई :  यंदा सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे Joint Entrance Examination (JEE)साठी १२ लाख विद्यार्थी बसले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएससी) ९ आणि १० एप्रिल रोजी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. तर ३ एप्रिलला लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या  परीक्षेचा निकाल आज मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर दिसणार आहे. 


केंद्राच्या टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येते. यात आयआयटी, एनआयटीसाठी ही परीक्षा घेण्यात येते. 


विद्यार्थ्यांनी आपला निकाल CBSE वेबसाइट 
- cbseresults.nic.in, cbse.nic.in or www.jeemain.nic.


निकाल पाहण्याची पद्धत 


१) cbseresults .nic.in, cbse .nic.in or www.jeemain.nic.in या साइटला भेट द्या.


२)  ‘JEE Main 2016 Results’ या लिंकला क्लिक करा. 


३) यानंतर login details टाका. जसे अॅप्लिकेशन क्रमांक, जन्म तारीख, आणि नाव


४)  submit वर क्लिक करा 


५) यानंतर पुढील स्क्रिनवर तुमचा निकाल पाहायला मिळेल. 


६) तुम्ही तुमचा निकाल प्रिन्ट करू शकता...


निकालासाठी ऑल द बेस्ट...