कैलाश मानसरोवरावर दिसला रहस्यमयी प्रकाश, व्हिडीओ व्हायरल
नवी दिल्ली : जगप्रसिद्ध कैलाश-मानसरोवर येथे रहस्यमयी प्रकाश दिसत असल्याचा व्हिडीओ समोर आलाय. कैलाश पर्वतापासून दूर अंतरावर एक चमकणारी वस्तू दिसत आहे. सोशल साईट्सवर रहस्यमयी प्रकाश दिसत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. व्हिडीओमध्ये काही सैनिकही हा प्रकाश पाहून हैराण झालेत. कैलाश-मानसरोवर जगातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक आहे.