मुंबई : आपण कधी माकड आणि कुत्रे यांची लढाई पाहील आहे का? जर पाहिली नसेल तर हा रोमांचक व्हीडिओ जरुर पाहा. माकडाने कुत्र्याला थप्पड मारली आणि शेपटी ओढून कसे फिरवले ते. हा व्हीडिओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे.