नवी दिल्ली : भाजपचे राज्यसभेचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू नवजोतसिंग सिद्धूनं खासदारकीचा राजीनामा दिला आहे. सिद्धूनं खासदारकीचा राजीनामा का दिला हे मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काहीच दिवसांपूर्वी सिद्धूची राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती झाली होती. राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यावर सिद्धू आप पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. 


पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकींना अवघे काहीच महिने उरले आहेत. त्याआधी भाजपला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.