नवी दिल्ली : सर्वसामान्यांना आनंदाची बातमी. आजपासून एटीएममधू साडेचार हजार रुपये काढता येणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरबीआयनं ATMमधुन पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ केलीये. चलन तुटवड्यामुळे आरबीआयनं एटीएममधून पैसे काढण्याला मर्यादा घातलीये.


यापूर्वी प्रत्येकाला एटीएममधून दर दिवशी केवळ अडीच हजार रुपयेच काढता येत होते मात्र आता आरबीआयनं त्यात वाढ कढून रक्कम साडेचार हजारांवर नेलीये.


जसजसा चलनी नोटांचा पुरवठा वाढत जाईल तशी पैसे काढण्याची मर्यादा आणखीन वाढवण्याची शक्यता आहे